मी घेत असलेल्या जोखीमेच्या स्वरुपाचे(रिस्क प्रोफाईल) मूल्यमापन कसे केले पाहीजे?

मी घेत असलेल्या जोखीमेच्या स्वरुपाचे(रिस्क प्रोफाईल) मूल्यमापन कसे केले पाहीजे? zoom-icon

प्रत्येक गुंतवणूकदार हा वेगळा असतो. त्याची फक्त गुंतवणूक उद्दिष्टेच नाहीत तर त्याचा जोखि‍मेकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि अवलोकन देखील वेगळे असते. ह्यामुळेच गुंतवणूक करण्याआधी जोखीमेचे स्वरूप(रिस्क प्रोफाईल) जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.

जोखीम विषयक प्रश्नावली(रिस्क प्रोफायलर) हा एक अत्यावश्यक प्रश्नसंच आहे, जो गुंतवणूकदाराची “क्षमता” आणि “इच्छा” जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.

गुंतवणूकदारांनी हे काम पूर्ण करण्यासाठी आणि ते घेत असलेल्या जोखीमेचे स्वरूप जाणून घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या म्युच्युअल फंड्स वितरक किंवा गुंतवणूक सल्लागारांशी संपर्क करणे गरजेचे असण्याचा कायम सल्ला दिला जातो. 

454