बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड म्हणजे काय?

बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड म्हणजे काय?

बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड, ज्यांना डायनॅमिक अ‍ॅसेट अलोकेशन फंड्स म्हणूनही ओळखलं जातं, हे हायब्रिड म्युच्युअल फंड्स च्या श्रेणीत मोडतात. हे फंड्स इक्विटी आणि डेट या दोन्हीमध्ये गुंतवणूक करतात, आणि त्यांच्या गुंतवणुकीत फिक्स्ड वाटपाची बंधनं नसतात. फंड मॅनेजर्सना बाजारातील स्थितीच्या आधारे इक्विटी आणि डेट यांच्यातील वाटप समायोजित करण्याची लवचिकता असते. 

इतर हायब्रिड म्युच्युअल फंड्स, पेक्षा वेगळे, बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड बाजारातील चढ-उतारांना प्रतिसाद म्हणून त्यांच्या इक्विटी आणि डेट च्या मिश्रणात डायनॅमिक बदल करू शकतात, जे स्कीम ऑफर डॉक्युमेंट्स आणि सेबी (म्युच्युअल फंड्स) रेग्युलेशन्स 1996 च्या अधीन असतं.  

बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंडची मुख्य वैशिष्ट्ये:

> फ्लेक्सिबल ॲसेट अलोकेशन फंड्स: हे फंड्स बाजारातील स्थितीच्या आधारे त्यांच्या स्टॉक-टू-बॉन्ड रेशो मध्ये सक्रियपणे बदल करतात आणि त्यांचं व्यवस्थापन आक्रमक असतं.      

 

मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे