महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्याचे महत्त्व का आहे?

महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्याचे महत्त्व का आहे?

गेल्या दोन दशकांमध्ये आर्थिक स्वातंत्र्याबद्दल, विशेषकरून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याबद्दल बरेच काही लिहीले आणि सांगितले गेले आहे. पण महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? याचा अर्थ वेगवेगळ्या महिलांसाठी वेगवेगळा असू शकतो. एखाद्या नोकरी करणाऱ्या महिलेसाठी याचा अर्थ असा असू शकतो की आता तिला स्वतःचे आर्थिक निर्णय स्वतः घेता येतील किंवा आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असेल. एखाद्या घर सांभाळणाऱ्या महिलेसाठी याचा अर्थ असा असू शकतो की आता तिला पाहिजे तेव्हा पैसे खर्च करता येतील किंवा अडी-अडचणीच्या वेळी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नसेल.  

अगदी मूलभूत स्वरूपात, आर्थिक स्वातंत्र्यामुळे कुठल्याही सामाजिक-आर्थिक स्तराच्या महिलांना अधिक सुरक्षित आणि सन्मानित वाटते. याचा प्रभाव फक्त महिलांवरच पडतो असे नाही, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर, समाजावर आणि संपूर्ण देशावर सुद्धा पडतो. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र महिला म्हणजे अधिक निरोगी, सुरक्षित आणि कमी भेदभाव असलेला पुरोगामी समाज. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र महिला त्यांच्या मुलांसमोर एक

अधिक वाचा
454

म्युच्युअल फंड सही आहे?