मला म्युच्युअल फंड्स मध्ये माझे परतावे कसे मिळतील?

Video

इतर मालमत्ता विभागाप्रमाणे म्युच्युअल फंड्सचे परतावे हे आपल्या सुरुवातीच्या गुंतवणुकीच्या तुलनेत एका ठराविक कालावधीमध्ये आपल्या गुंतवणुकीच्या मूल्याचे अधिमूल्यन करून मोजले जातात. एखाद्या म्युच्युअल फंड्सची नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू त्याची किंमत दर्शवते आणि ती आपल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीमधील परतावे मोजण्यासाठी वापरली जाते. एखाद्या कालावधीमधील परतावे हे विक्रीच्या आणि खरेदीच्या तारखेच्या एनएव्ही मधील फरकाचा खरेदीच्या दिवसाच्या एनएव्ही बरोबर भागाकार करून त्या उत्तरला 100 ने गुणून त्याची टक्केवारी काढली जाते. कोणताही नेट डिव्हीडंट* किंवा त्या फंडचे धारण कालावधीमध्ये उत्पन्नाचे इतर वितरण देखील एकूण परतावे काढताना भांडवलाच्या अधिमूल्यनात मिळवले जाते.

म्युच्युअल फंड्स मधील भांडवलाचे अधिमूल्यन हे काळानुसार एनएव्ही मध्ये होणाऱ्या वाढीमध्ये प्रतिबिंबित होते. हे असे होते कारण एखाद्या फंडची एनएव्ही ही पोर्टफोलिओ मध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांच्या स्टॉकच्या किमतीवरून ठरवली जाते आणि किंमत ही रोज बदलत असते. काळानुसार एखाद्या फंडच्या एनएव्ही मधील बदल हे भांडवलाच्या अधिमूल्यनामध्ये किंवा आपली

अधिक वाचा

म्युच्युअल फंड सही आहे?