अस्वीकरण
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत. रोखे बाजाराला प्रभावित करणाऱ्या घटकांवर आणि शक्तींवर अवलंबून स्किमचा एनएव्ही वर किंवा खाली जाऊ शकतो, ज्यात व्याज दरातील चढ-उतार सामील आहेत. म्युच्युअल फंडचे मागील प्रदर्शन स्कीमच्या भावी प्रदर्शनाकडे संकेत करत नाही. म्युच्युअल फंड कुठल्याही स्किममध्ये कुठल्याही प्रकारच्या डिव्हिडंडची गॅरंटी देत नाही किंवा हमी देत नाही आणि डिव्हिडंड देणे वितरण-योग्य अतिरिक्त फायद्याच्या उपलब्धतेच्या आणि पर्याप्ततेच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांना विनंती आहे की त्यांनी माहिती-पुस्तिका नीट वाचून घ्यावा आणि स्किममधील गुंतवणुकीचे/ सहभागितेचे विशिष्ट कायदे-संबंधी, कर-संबंधी आणि वित्तीय गर्भितार्थ समजण्यासाठी तज्ज्ञ प्रोफेशनल सल्ला घ्यावा.
या वेबसाईटला शक्य तेवढे प्रामाणिक ठेवण्याचे सर्व प्रयत्न केले गेले आहेत, तरीही विश्वसनीय आवृत्तीसाठी किंवा कुठल्याही प्राधिकरणासमोर वापर करण्यासाठी कृपया कायदे/ नियम/ विनियमन यांच्या प्रिंटेड आवृत्ती, अधिसूचित गॅझेटेड प्रतींचा संदर्भ घ्यावा. म्युच्युअल फंड सही है वेबसाईटवर अभावितपणे किंवा इतर मार्गाने शिरलेल्या त्रुटीमुळे, अपूर्णतेमुळे किंवा चुकीमुळे एखाद्या व्यक्ती/ संस्थेला होणाऱ्या नुकसानासाठी आम्हाला जबाबदार ठरवले जाऊ शकणार नाही.