डेब्ट फंड्स त्यांच्या गुंतवणूकदारांचे पैसे व्याज मिळवणाऱ्या सिक्युरिटीज जसे की बाँड्स, जी-सेक्स, रोखे बाजार उपकरणे (मनी मार्केट इन्स्ट्रुमेन्ट्स) मध्ये गुंतवतात. हे बाँड्स सर्टीफिकेट्स प्रमाणे असतात, ज्यांत बाँड जारी करणार्यांवर बाँड मध्ये गुंतवणूक करणार्यांना नियमित व्याज (कुपन्स) देण्याचे बंधन असते. म्हणून डेब्ट फंड्स त्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये असलेल्या अशा सिक्युरिटीज मधून नियमित व्याजाचे उत्पन्न मिळवतात. डेब्ट फंड ने त्याच्या बाँड पोर्टफोलिओ मधून मिळवलेले व्याज हे गुंतवणूकदारांमध्ये वितरित केले जाते किंवा फंड मध्ये जमा होते, म्हणजेच फंडच्या मालमत्तेत जमा केले जाते, त्यामुळे एनएव्ही मध्ये वाढ होते. स्टॉकच्या पोर्टफोलिओ मधील लाभांश वितरणावर अवलंबून असलेल्या इक्विटी फंड्सच्या विरुद्ध डेब्ट फंड्स मध्ये त्यांच्या मूलभूत पोर्टफोलिओ मधील समाविष्ट वैशिष्ट्यांमध्ये नियमित व्याजाचे उत्पन्न असते.
एक गुंतवणूकदार म्हणून आपल्याला डेब्ट फंड्स मधून नियमित उत्पन्न मिळवायचे असेल तर डिव्हीडंट पे आऊट (लाभांश मिळवण्यासाठी) पर्याय निवडा. ह्या पर्यायाला ‘डिव्हीडंट पे आऊट’
अधिक वाचा