म्युच्युअल फंडमध्ये उशीर केल्याची किंमत / चक्रवाढीचा प्रभाव

Video

जेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करता, तेव्हा आपण मिळवलेल्या परताव्याचा एक चक्रवाढीचा प्रभाव दिसून येतो. पण जर आपण गुंतवणूक करण्यास काही वर्षांचा उशीर केलात, तर यातील फरक लक्षणीय असतो. चक्रवाढी प्रभावामुळे आपण जेवढा निधी निर्माण कराल आणि काही वर्ष आधी सुरुवात करून आपण जेवढा निधी निर्माण करू शकला असता यातील फरक फार वाढतो. याला नीट समजून घेण्यासाठी mutualfundssahihai.com/mr/what-age-should-one-start-investing पहा.

दीर्घ कालावधीमध्येच चक्रवाढीची खरी जादू दिसते कारण आपण जेवढ्या अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करता, आपल्या पैशाला वाढण्यासाठी तेवढाच अधिक कालावधी मिळतो. चक्रवाढीची शक्ती एखादी वस्तू मोठी करून दाखवणाऱ्या भिंगाप्रमाणे असते ज्याची शक्ती काळाप्रमाणे वाढत जाते. जर आपण SIP किंवा एकरकमी गुंतवणूक करण्यास उशीर केलात आणि पूर्वी केली असती त्यापेक्षा मोठ्या रकमेची गुंतवणूक जरी केलीत, तरीही आपल्यापेक्षा पाच वर्षे आधी सुरुवात करणाऱ्या व्यक्तीच्या

अधिक वाचा