लवकर गुंतवणूक सुरू करण्याची पाच कारणे

लवकर गुंतवणूक सुरू करण्याची पाच कारणे

गुंतवणूक हा आपले आर्थिक/फायनांशीअल भवितव्य सुरक्षित करण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग असूनही अनेकजण गुंतवणूक उशिरा सुरु करतात. पहिल्यांदाच नोकरीला लागलेले तरुण भविष्याचे नियोजन करण्याऐवजी आधी आपल्या जीवनशैलीत सुधारणा करताना जास्त आढळून येतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर ते आयुष्याचे नंतरचे टप्पे येईपर्यंत गुंतवणूक करणे सुरु करत नाहीत.

गुंतवणूक सुरु करण्यास खरा उशीर कधीच होत नसतो, पण तरी लवकर गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे असतात. त्याखेरीज, आयुष्यात लवकर गुंतवणूक केल्याने तरुण गुंतवणूकदारांना जास्त बचत करता येते कारण त्यांच्या प्रोफ़ेशनल लाईफच्या सुरुवातीला त्यांच्याकडे खूप कमी जबाबदाऱ्या असतात.  

चला पाहूया, तरुण वयात गुंतवणूक सुरु करण्याची पाच मुख्य कारणे: 

  1. चक्रवाढीच्या शक्तीचा लाभ घ्या 

लवकर गुंतवणूक करण्याचा सर्वांत मोठा फायदा असतो की तुमच्या हातात जास्त वेळ असतो. चक्रवाढीच्या साहाय्याने, तुमची गुंतवणूक कालांतराने वाढण्याची शक्यता जास्त चांगली असते. तुमचे उत्पन्न चक्रवाढीने वाढते, तेव्हा तुमच्या गुंतवणुकांवर मिळणारे व्याजही अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी पुन्हा गुंतवले जाते.

अधिक वाचा

म्युच्युअल फंड सही आहे?