म्युच्युअल फंड्स जोखमीचे व्यवस्थापन करण्यात कशी मदत करतात?

म्युच्युअल फंड्स जोखमीचे व्यवस्थापन करण्यात कशी मदत करतात? zoom-icon

जोखीम ही निरनिराळ्या स्वरुपात असते. उदाहरणार्थ, जर आपल्याकडे एखाद्या कंपनीचे शेअर्स असतील तर त्याच्या किमतीबद्दल जोखीम असते किंवा बाजारातील जोखीम असते किंवा कंपनीशी निगडीत कोणतीही जोखीम असू शकते. वर नमूद केलेल्या एका कारणामुळे किंवा कोणत्याही एकत्रित एक-दोन कारणांमुळे कंपनीच्या शेअरचा भाव खाली येऊ शकतो किंवा अगदी निम्नस्तावरही येऊ शकतो.

पण, म्युचुअल फंडमध्ये, सर्वसामान्य पोर्टफोलिओमध्ये ब-याच सिक्युरिटीज असतात म्हणजेच ते "वैविध्य(डायवर्सिफिकेशन)" देत असतात. खरंतर, वैविध्य हा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुक करण्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. एखाद्या शेअरचा किंवा काही सिक्युरीटीजचा भाव खाली आल्याने आपल्या पोर्टफोलिओच्या कामगिरी फारसा परिणाम होणार नाही ह्याची खात्री असते.

अजून एक महत्त्वाची जोखीम म्हणजे रोख रकमेची(लिक्विडीटी)जोखीम. लिक्विडीटी(रोख रक्कम) म्हणजे काय? मालमत्तेचे रोख रकमेत रुपांतर करण्याचा सोपा मार्ग. समजा एखाद्या गुंतवणूकदाराची गुंतवणूक 10 वर्षासाठी लॉक झाली आणि तिला अचानक 3–या वर्षी पैशांची गरज लागली. ही अगदी सर्वसामान्य समस्या आहे. तिचे

अधिक वाचा
454
475

म्युच्युअल फंड सही आहे?