कमी कालावधीच्या उद्दिष्टांसाठी म्युचूअल फंड्समध्ये गुंतवणूक करणे

कमी कालावधीच्या उद्दिष्टांसाठी म्युचूअल फंड्समध्ये गुंतवणूक करणे zoom-icon

म्युचूअल फंड्स हे पैशाच्या दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी आहेत असे समजले जाते, मात्र असे काही म्युचूअल फंड्स आहेत जे कमी कालावधीच्या उद्दिष्टांसाठी सुद्धा बनलेले आहेत. कमी कालावधीच्या उद्दिष्टांसाठीचे म्युचूअल फंड्स ही अशी गुंतवणुकीची साधने असतात जी सापेक्षतेने कमी कालावधीची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत करतात.

फ्लेक्सिबिलिटी आणि लिक्विडिटी ही त्यांची वैशिष्ट्य असून, कमी कालावधीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी म्युचूअल फंड्स हे कमी उपलब्ध कालावधीत जोखीम कमी करण्याबरोबरच गुंतवलेल्या भांडवलाची रास्त वाढीव किंमत देण्याचे उद्दिष्ट साध्य करतात. हे फंड्स विशेषकरून संभाव्य परतावे आणि त्यासोबत येणारी जोखीम यामध्ये समतोल साध्य करतात, तसेच कमी-कालावधीची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टीने विशिष्ट गरजा पूर्ण करतात.

हे फंड्स काही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अगदी योग्य आहेत जसे की अकस्मात आलेले खर्च, नियोजित रजा किंवा सुट्टीसाठी बचत, घर घेण्यासाठी डाऊन पेमेंट देण्याकरिता, गाडी विकत घेण्यासाठी पैसे, शैक्षणिक खर्चासाठी पैसे बाजूला काढून ठेवणे, लग्नाचा

अधिक वाचा
290

म्युच्युअल फंड सही आहे?