आपण पहिल्यांदा विमानाचा प्रवास केलेला आठवतो का? आपल्या पोटात गोळा आला होता का किंवा कसेतरीच वाटले होते का? शेवटी, विमान आकाशात स्थिरावल्यावर आपल्याला बरे वाटले होते ना? सुमारे 30,000 फुटांवर उडताना सीट बेल्ट लावून, प्रेमळ केबिन क्रूबरोबर, निष्णात पायलटआपली काळजी घेण्यासाठी असतात.
म्युच्युअल फंड्समध्ये ऑनलाइन गुंतवणूक करणे असेच काहीसे असते. आपल्याला सुरुवातीला काळजी वाटू शकते की आपला पैसा कुठे जातो आहे आणि तो योग्य ठिकाणी पोहोचला आहे की नाही, तरीही गुंतवणुकीचा ऑनलाइन प्रकार इतर कुठल्याही प्रकारासारखाच सुरक्षित आहे. ऑनलाइन प्लेटफॉर्म हे आवश्यक एनक्रिप्शन प्रोटोकॉल्स द्वारे संरक्षित असतात ज्यामुळे डेटा पाठवीत असताना आपली वैयक्तिक आणि वित्तीय माहिती कोणीही पाहू शकत नाही.
ऑनलाइन प्रक्रिया फार सोयीची असते कारण त्याने आपण आपले सर्व व्यवहार पाहू शकता, कुठल्याही वेळी खरेदी किंवा विक्री करू शकता आणि आपल्या पोर्टफोलिओची स्थितीही पाहू शकता. जेव्हा आपण ऑनलाइन गुंतवणूक करता,
अधिक वाचा