महागाई (इंफ्लेशन) कॅल्क्युलेटर
इन्फ्लेशन (महागाईचा) तुमच्या पैशावर होणारा परिणाम मोजा. तुमचे सध्याचे खर्च भागवून महागाईशी जुळवून घेण्यासाठी भविष्यात तुम्हाला किती गरज भासेल ते जाणून घ्या.
₹
भविष्यातील खर्च:
अस्वीकरण:
भूतकाळातील कामगिरी प्रमाणे भविष्यातील कामगिरी असेल किंवा नसेल आणि ती भविष्यातील परताव्याची हमी देत नाही.
कृपया नोंद घ्या की हे कॅल्क्युलेटर केवळ उदाहरणादाखल आहेत आणि ते प्रत्यक्ष परतावे दर्शवत नाहीत.
म्युचुअल फंड्सवर नियत मिळकतीचा दर(फिक्स्ड रेट ऑफ रिटर्न) मिळत नाही आणि मिळकतीच्या दराचे(रेट ऑफ रिटर्न) अनुमान लावणे अशक्य असते.