एएमएफआई (AMFI)
भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाची वाढ प्रोफेशनल, स्वस्थ आणि नैतिक मार्गांनी करणे आणि सर्व क्षेत्रांमध्ये उच्च मानके प्रस्थापित करणे जेणेकरून म्युच्युअल फंड्स आणि त्यांच्या युनिटधारकांच्या हितांचे संरक्षण केले जाईल आणि त्यांना पाठिंबा दिला जाऊ शकेल हे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) चे उद्दिष्ट आहे
सर्व नोंदणीकृत ऍसेट मॅनेजमेंट कंपनींची सेबीद्वारे नोंदणीकृत म्युच्युअल फंड्सच्या असोसिएशन म्हणजेच AMFI ची नोंदणी 22 ऑगस्ट 1995 रोजी निर्लाभ(नॉन-प्रॉफिट) संस्थेच्या स्वरूपात झाली होती. आज सेबीसोबत नोंदणीकृत सर्व 42 ऍसेट मॅनेजमेंट कंपनी याच्या सदस्य आहेत
अधिक माहितीसाठी भेट द्या: www.amfiindia.com