₹ 500 पासून तर फक्त सुरुवात आहे.

Video

आपण म्युच्युअल फंड्स मध्ये फक्त ₹ 500 भरून गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकता! 

लोकांना असे वाटते की चांगले परतावे मिळवण्यासाठी म्युच्युअल फंड्स मध्ये मोठी रक्कम गुंतवावी लागेल. खरंतर, आपण प्रति महिना ₹ 500  इतकी कमी रक्कम गुंतवून सुद्धा सुरुवात करू शकता, आणि आपले उत्पन्न जसे वाढेल, त्याप्रमाणे हळूहळू गुंतवणूक वाढवू शकता.

परताव्यांच्या वेगवेगळ्या दराने आपली गुंतवणूक कशाप्रकारे वाढू शकते हे खालील तक्त्यामध्ये आपण वाचू शकाल.

Investment

*हे फक्त एक उदाहरण आहे. या तक्त्यामध्ये दाखविलेले परतावे हे पूर्णपणे काल्पनिक आहेत आणि फक्त स्पष्टीकरण करण्यासाठी दिलेले आहेत. म्युच्युअल फंड्स परताव्याच्या कोणताही आश्वासित दर देत नाहीत.

म्युच्युअल फंड्स हे सामान्य माणूस किंवा मोठा माणूस(सामान्य माणूस ते एखादा श्रीमंत माणूस) सर्वांसाठी आहेत. लहान बचत असलेल्यांना मोठे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत करण्यासाठी तीन मंत्र आहेत:

a.      लवकर सुरुवात करा – अगदी लहान रक्कम असली

अधिक वाचा