म्युचुअल फंड(MF) गुंतवणुकीतील लेख हे विशिष्टपणे दीर्घ-मुदतीची उद्दिष्टे पूर्णत्वास नेण्याबद्दल आपणास माहिती देतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या, गुंतवणूकदार असे गृहीत धरतात की म्युचुअल फंड्स अल्प-मुदतीतील उद्दिष्टे साध्य करण्यास सहाय्यक ठरू शकत नाहीत.
हे मिथक असून हा समज खोटा आहे, हे आपण फिरस्ती(ट्रॅव्हल जंकी) आणि पर्यटक असणाऱ्या रमेशच्या उदाहरणावरून पाहुया.
मध्यंतरी, रमेशने मोठे यश संपादित करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आणि त्याच्या कर्मचाऱ्यांना बक्षीसरूपात बोनस दिले. या बोनसच्या मदतीने, रमेशला युरोपसाठी सहल नियोजित करायची होती.
मात्र, रमेश एका मोठ्या आणि प्रतिष्ठित प्रोजेक्टसाठी काम करत होता ज्याला पूर्ण होण्यास कमीतकमी आठ महिने लागणार होते. हा प्रोजेक्ट संपल्यावरच तो युरोपला जाणार होता. त्यामुळे त्याच्या प्रवासातील तारखा अनिश्चित होत्या.
म्हणूनच रमेशने लिक्विड फंड्सचा वापर करण्याचे ठरवले जे अशा परिस्थितींसाठी योग्य असून यामध्ये गुंतवणुकीचा कालावधी कमी, पण अनिश्चित असेल. या फंड्समार्फत त्याला कोणत्याही कामाच्या दिवशी गुंतवणुकीतील पैशांचा परतावा मिळू
अधिक वाचा