गुंतवणूकदारांच्या जोखमीच्या स्वरूपाचे निरनिराळे प्रकार काय आहेत?

Video

जसे म्युच्युअल फंडाच्या स्किमचे निरनिराळे प्रकार त्यातील जोखमीवर अवलंबून आहेत, तसेच आम्ही गुंतवणूकदारांची वर्गवारी त्यांच्या जोखमीच्या स्वरूपाच्या आधाराने करतो. गुंतवणूकदारांना या दोन घटकांच्या आधारे आक्रामक, मध्यम आणि पारंपरिक अशा जोखमीच्या स्वरूपांत विभागले जाऊ शकते. एखाद्या गुंतवणूकदाराच्या जोखमीचे स्वरूप त्यांच्या जोखीम पत्करण्याच्या क्षमते वर आणि जोखीम पत्करण्याच्या इच्छेवर (जोखीम-विमुखता) अवलंबून असते. जर एखाद्या गुंतवणूकदारामध्ये जोखीम पत्करण्याची इच्छा आणि क्षमता दोन्ही कमी असतील, तर आम्ही त्यांना पारंपरिक गुंतवणूकदार म्हणतो ज्यांनी कमी जोखमीच्या गुंतवणुकीच्या साधनांमध्ये गुंतवणूक करावी जसे डेब्ट फंड, बँक एफडी.

जर एखाद्या गुंतवणूकदारामध्ये जोखीम पत्करण्याची इच्छा आणि क्षमता दोन्ही अधिक असतील, तर अशा गुंतवणूकदारांना आक्रामक जोखीम प्रकार म्हणजेच इक्विटी म्युच्युअल फंड आणि थेट इक्विटी मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. पण जर एखाद्या गुंतवणूकदारामध्ये जोखीम पत्करण्याची इच्छा अधिक असली आणि क्षमता कमी असली, किंवा याच्या उलट असले, तर अशा

अधिक वाचा

म्युच्युअल फंड सही आहे?