इंडेक्स फंडच्या मर्यादा काय आहेत?

इंडेक्स फंडच्या मर्यादा काय आहेत? zoom-icon

अक्रिय शैलीमुळे इंडेक्स फंडचे तीन प्रमुख तोटे आहेत. ते बाजार घसरत असताना फंड व्यवस्थापकांना त्या घसरणीचे व्यवस्थापन करण्याची कोणतीही लवचिकता देत नाहीत. जर बाजारातील विपरीत आर्थिक परिस्थितीमुळे फंड ज्या इंडेक्सला प्रतिबिंबित करत असेल त्या इंडेक्सचा परतावा ऋणात्मक होत असेल, तर सक्रिय फंड व्यवस्थापकांकडे स्टॉक निवडून घसरणीचे योग्य व्यवस्थापन करण्याचा पर्याय असतो. पण इंडेक्स फंडला मापदंडाप्रमाणेच वागावे लागते, बाजार चढता असो किंवा उतरता असो.

सक्रिय फंड व्यवस्थापक अल्फा मिळवण्याच्या प्रयत्नात असतात, म्हणजे फंडच्या मापदंडापेक्षा अधिक परतावा. त्यामुळे सक्रिय फंड्स अधिक जोखीम पत्करून त्याच्या परतावा त्यांच्या मापदंडापेक्षा अधिक परतावे निर्माण करतात. पण इंडेक्स फंड्स कमी जोखीम असलेली साधने असल्यामुळे त्यांना त्याच्या अंतर्गत मापदंडाचे अनुकरण करणे भाग असते. त्यामुळे जर गुंतवणूकदाराला मापदंडाच्या इंडेक्सपेक्षा अधिक परतावा पाहिजे असेल, तर त्यांनी इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करू नये कारण ते बाजाराच्या सरासरीप्रमाणेच परतावा देतात. 

इंडेक्स फंड जरी

अधिक वाचा
454