मल्टी कॅप फंड्स म्हणजे काय?

मल्टी कॅप फंड्स म्हणजे काय?

आपण म्युच्युल फंड्सबद्दल माहिती गोळा करताना XYZ मल्टी कॅप फंड अशा प्रकारची नावे पाहिली असतील आणि विचार केला असेल की हे फंड लार्ज-कॅप फंडपेक्षा निराळे कसे असतात? नावाप्रमाणेच, मल्टी कॅप फंड हे लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप कंपनींमध्ये गुंतवणूक करतात ज्यामुळे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये मार्केट कॅपिटलायझेशनप्रमाणे चांगले डायव्हर्सिफिकेशन असते.

ऑक्टोबर 2017 मध्ये जारी केलेल्या आणि जून 2018 पासून लागू झालेल्या सेबीच्या प्रॉडक्ट कॅटेगरायझेशन सर्क्युलर मध्ये त्यांच्या पोर्टफोलिओमधील स्टॉक्सच्या आधारे इक्विटी फंड्सना लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये विभागले गेले आहे. भारतात निरनिराळ्या स्टॉक एक्सचेंजवर सार्वजनिक लिस्टिंग केलेल्या अनेक कंपन्या आहेत. लार्ज कॅप म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन प्रमाणे भारतातील सार्वजिनक लिस्टिंग केलेल्या कंपनींपैकी टॉप 100 कंपन्या (मार्केट कॅपिटलायझेशन = सार्वजनिकरीत्या उपलब्ध शेअर्सची संख्या * एका शेअरची किंमत). मिड कॅप म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन प्रमाणे क्रमांक 101 पासून 250 पर्यंतच्या कंपन्या, तसेच स्मॉल

अधिक वाचा

म्युच्युअल फंड सही आहे?