अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांत गुंतवणूकदारांना अशा स्कीममध्ये फसवले गेले आहे ज्यांत इतर कुठेही मिळणार नाही असा मोठा परतावा देण्याचे वचन दिले जाते आणि जोखीम फारच कमी असे सांगितले जाते. अशा नोंदणी न केलेल्या गुंतवणूक स्कीमना पाँझी स्कीम म्हणतात आणि त्यांत फारच जास्त जोखीम असते. नोंदणी न केलेल्या गुंतवणूक स्कीम अशा डिपॉझिट स्कीम असतात ज्या काही लोकांकडून, लोकांच्या समूहाकडून किंवा एखाद्या कंपनीकडून सुरू केल्या जातात आणि भारतात सर्व प्रकारच्या डिपॉझिट स्कीमवर देखरेख ठेवणाऱ्या नऊ नियामक संस्थांपैकी एकाही संस्थेमध्ये त्यांनी नोंदणी केलेली नसते. अशा स्कीममध्ये फार मोठा परतावा देण्याचे वचन दिले जाते आणि त्यांत जोखीम नाहीच किंवा फारच कमी असल्याचे सांगितले जाते.
अशा नोंदणी न केलेल्या डिपॉझिट स्कीममध्ये हजारो गुंतवणूकदारांचे कष्टाने मिळवलेले पैसे बुडले आहेत आणि त्यामुळेच सरकारने नोंदणी न केलेल्या डिपॉझिट स्कीमवर
अधिक वाचा