कोणत्या प्रकारच्या इक्विटी फंडमध्ये सर्वात कमी आणि कोणत्या इक्विटी फंडमध्ये सर्वात अधिक जोखीम असते?

कुठल्या प्रकारच्या इक्विटी फंडमध्ये सर्वात कमी आणि कुठल्या इक्विटी फंडमध्ये सर्वात अधिक जोखीम असते?

त्यांच्या वर्गीकरणावर आणि त्यामुळे त्यांतील पोर्टफोलिओवर अवलंबून म्युच्युअल फंडमधील जोखीम अनेक बाबींवर अवलंबून असू शकते. इक्विटी म्युच्युअल फंडांमधील जोखीम अनेक प्रकारची असते पण सर्वात महत्त्वाची म्हणजे मार्केटची जोखीम. इक्विटी या वर्गातील असल्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंड्सना "हाय रिस्क" म्हणजे अधिक जोखीम असलेली गुंतवणूक समजले जाते. तसे पाहिल्यास सर्व इक्विटी फंड्ससाठी मार्केटची जोखीम असतेच, पण ती जोखीम इक्विटी फंडच्या प्रकारावर अवलंबून प्रत्येक फंडसाठी कमी-अधिक असू शकते.

लार्ज कॅप फंड्समध्ये जोखीम सर्वात कमी असते असे समजले जाते कारण ते लार्ज कॅप कंपनींच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतात, म्हणजेच अशा मोठ्या कंपनींच्या स्टॉक्समध्ये ज्यांचा चांगला जम बसलेला आहे आणि हे स्टॉक्स मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपनींच्या स्टॉक्सपेक्षा अधिक सुरक्षित समजले जातात. कमी जोखीम असलेले इक्विटी म्युच्युअल फंड साधारणपणे चांगले डायव्हर्सिफिकेशन असलेला पोर्टफोलिओ बाळगतात ज्यात लार्ज कॅपच्या अनेक सेक्टरचा समावेश असतो. इंडेक्स फंड आणि

अधिक वाचा

म्युच्युअल फंड सही आहे?