म्युच्युअल फंडांमध्ये नामनिर्देशन महत्त्वाचे का असते आणि त्यासाठी काय प्रक्रिया असते?

Video

तुमच्या आयुष्यात अनेक आकांक्षा आणि स्वप्ने असतील. तुम्ही तुमच्या कष्टाचे पैसे, तुमची स्वप्ने आणि ध्येये पूर्ण करण्यासाठी गुंतवता. तुम्ही तुमच्या आप्तेष्टांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करायलाही गुंतवू शकता - तुम्ही हयात असताना आणि नसता नाही.

प्रत्येकाला आपापल्या आयुष्यात काही ध्येये, काही स्वप्ने साधायची असतात. प्रत्येक ध्येयासाठी थोडे नियोजन करावे लागते आणि मुख्य म्हणजे, पैसा उभारावा लागतो. आपण आपले मेहनतीने कमावलेले पैसे आपली स्वत:ची आणि आपल्या जवळच्या लोकांची स्वप्ने आणि ध्येये पूर्ण करण्यासाठी गुंतवत असतो.

आयुष्यात काहीही घडू शकते. प्रत्येकाला वाटते की तो / ती मरण पावल्यावर त्याच्या / तिच्या गुंतवणुका आपोआप जोडीदाराला किंवा मुलांना मिळाव्यात. पण प्रत्यक्षात, ही प्रक्रिया एवढ्या सहज किंवा कटकटीशिवाय पार पडेलच असे नाही. चला हे समजून घेण्यासाठी आपण राजीव गुप्ता ह्यांचे उदाहरण घेऊया. 

राजीव गुप्ता ह्यांनी चार वेगवेगळे पोर्टफोलिओ तयार केले होते; एक त्यांच्या स्वत:च्या ध्येयांसाठी, एक त्यांच्या

अधिक वाचा

म्युच्युअल फंड सही आहे?