ईटीएफमध्ये गुंतवणूक का करायला हवी?

ईटीएफमध्ये गुंतवणूक का करायला हवी?

जर आपल्याला स्टॉक्समध्ये गुंतवणूक करायची आहे पण आपल्या पोर्टफोलिओसाठी योग्य स्टॉक निवडण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आणि रिसर्च करण्यासाठी साधने नाहीत, तर ईटीएफ आपल्यासाठीच आहेत! ईटीएफ आपल्याला निवडक स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा अधिक सोप्या रीतिने स्टॉक बाजारात भाग घेऊ देतात, आणि लिक्विडिटीची समस्या सुद्धा राहत नाही. यांत आपल्याला थेट स्टॉक गुंतवणुकीपेक्षा कमी खर्चामध्ये अधिक डाइवर्सिफिकेशन मिळते.

ईटीएफ म्हणजेच एक्सचेंज ट्रेडेड फंड एक स्टॉक एक्सचेंज वर लिस्ट केला गेलेला म्युच्युअल फंड आहे आणि याचे ट्रेडिंग एक्सचेंज वर लिस्ट केलेल्या इतर स्टॉक प्रमाणेच दिवसभरात केले जाऊ शकतो. ईटीएफ एका प्रकारचे म्युच्युअल फंड असल्यामुळे, त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक सिक्योरिटीज असतात ज्या एखाद्या बाजाराच्या इंडेक्सचे अनुसरण करतात. अशाने, आपल्याला एखाद्या बाजाराच्या इंडेक्समधील स्टॉक्समध्ये गुंतवणूक करायला मिळते, आणि काही स्टॉक निवडण्यासाठी आपल्याला वेळ आणि मेहनत द्यावी लागत नाही. ईटीएफ फक्त स्टॉक गुंतवणुकीच्या तुलनेतच कमी खर्चिक नाहीत, तर ते म्युच्युअल

अधिक वाचा
454