म्युच्युअल फंड वापरून रिटायरमेंटसाठी निधी कसा तयार करावा?

Video

बहुतांश लोकांच्या लक्षात येत नाही की रिटायरमेंट नंतरचे त्यांचे आयुष्य साधारणपणे तेवढेच मोठे असू शकेल जेवढे त्यांचे काम करण्याचे आयुष्य होते आणि त्यांना 25-30 वर्षे कामास येईल एवढा मोठा निधी त्या काळासाठी लागेल. योग्य आर्थिक नियोजनाशिवाय, सर्व खर्च आणि आपत्कालीन गरजा भागवण्यासाठी आपली बचत पुरेशी असेलच असे नाही. पण आपल्याला रिटायरमेंटच्या नंतर 25-30 वर्षे पुरेल एवढा निधी आपण कसा तयार करू शकता? पहिली गोष्ट, रिटायरमेंटच्या नंतर आपल्याला खर्चासाठी वर्षाकाठी किती पैसे लागतील याचा अंदाज घेण्यासाठी आमच्या चलनवाढ कॅल्क्युलेटर ची मदत घ्या आणि आपल्या रिटायरमेंटनंतर 25-30 वर्षे पुरण्यासाठी आपल्याला एकूण किती निधीची गरेज असेल याचा निर्णय घ्या. एकदा रिटायरमेंट निधीच्या आकड्याचा अंदाज आला, की त्यानंतर आपण आमचा उद्दिष्ट SIP कॅल्क्युलेटर वापरून आपली मासिक SIP रक्कम ठरवा ज्या रकमेने आपण आत्ता सुरू करून आपल्या रिटायरमेंट निधीपर्यंत पोहचू

अधिक वाचा

म्युच्युअल फंड सही आहे?