पोर्टफोलिओ विविधीकरणाचे फायदे काय आहेत

पोर्टफोलिओ विविधीकरणाचे फायदे काय आहेत zoom-icon

"सर्व अंडी एका टोपलीत कधीही ठेवू नका".

गुंतवणुकीचे निर्णय घेताना जोखीम आणि परतावा यातील समतोल साधणे महत्त्वाचे असते. हा समतोल साधण्यासाठी वैविध्यता (डायवर्सिफिकेशन) ही एक महत्त्वाची रणनीती आहे, कारण ती तुम्हाला तुमची गुंतवणूक विविध मालमत्ता वर्ग (असेट क्लास) आणि सेक्टर मध्ये वितरित करण्याची संधी देते आणि कोणत्याही एका विशिष्ट जोखीम संबंधित धोका/असुरक्षितता कमी करते.

या लेखात, आम्ही पोर्टफोलिओ विविधीकरण (डायवर्सिफिकेशन) काय असते, विशेषत: म्युच्युअल फंडाशी संबंधित, आणि ते तुम्हाला हवा असलेला गुंतवणुकीवरील परतावा मिळविण्यात तुम्हाला कसे मदत करू शकते ते पाहू.

पोर्टफोलिओ विविधीकरण (डायवर्सिफिकेशन) म्हणजे काय?
जेव्हा तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी बाहेर जाता, तेव्हा जास्तीत जास्त समाधानासाठी तुम्ही बर्‍याच प्रकारच्या जेवणाची ऑर्डर देता. तुम्ही सूप, ॲपेटायझर, मेन कोर्स, डेझर्ट आणि कदाचित काही ड्रिंक्स ऑर्डर करू शकता. हे सुनिश्चित करते की तुम्हाला विविध प्रकारचे स्वाद आणि पोत मिळतात. तसेच, जर एखादा कोर्स समाधानकारक नसेल, तर दुसरा

अधिक वाचा
285

म्युच्युअल फंड सही आहे?