टारगेट मॅच्युरिटी फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत?

टारगेट मॅच्युरिटी फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत? zoom-icon

गेल्या काही वर्षांत, गुंतवणूकदार चांगल्या टैक्स -एडजस्टेड रिटर्नच्या शोधात मुदत ठेवी, PPF आणि पोस्ट ऑफिस बचत योजनांसारख्या पारंपारिक बचत उत्पादनांपासून डेट फंडाकडे जात आहेत. तरीही, हा बदल करत असताना त्यांना सर्वात अधिक काळजी असते ती परतावा निश्चित नसल्याची आणि गुंतवलेले मुद्दल सुरक्षित असेल किंवा नाही याची. टारगेट मॅच्युरिटी फंड असे निष्क्रिय डेब्ट फंड असतात ज्यांचे फायदे इतर डेब्ट फंड आणि FMP यांच्या तुलनेत अधिक असतात.

टारगेट मॅच्युरिटी फंडचे फायदे बघण्याआधी हे पाहूया की या प्रकारच्या डेब्ट फंडची विविक्षित लक्षणे काय आहेत. टारगेट मॅच्युरिटी फंडच्या मॅच्युरिटीची एक निश्चित तारीख असते आणि याच्या पोर्टफोलिओमधील बाँडची एक्सपायरी डेट फंडच्या मॅच्युरिटीच्या तारखेप्रमाणे असते. त्यामुळे कालावधीप्रमाणे या फंडच्या मॅच्युरिटीसाठी उरलेला वेळ कमी होत असतो. तसेच, पोर्टफोलिओमधील सर्व बाँड मॅच्युरिटीपर्यंत बाळगले जातात.

TMF चा पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे व्याज दरांतील बदलांचा यावर फारसा प्रभाव पडत

अधिक वाचा