विलंबित गुंतवणुकीची किंमत

विलंबित गुंतवणुकीची किंमत zoom-icon

असे समजा की हिवाळ्याच्या दिवसात तुमचा एअर कंडिशनर (एसी) खराब झाला आहे. तुम्ही वाटते की तुम्हाला आत्ता त्याची आवश्यकता नाही व तुम्ही त्याला दुरुस्त करणे लांबणीवर टाकता. पण जेव्हा उन्हाळा येतो आणि उष्णता सहन होत नाही तेव्हा तुम्हाला एसी दुरुस्त करावाच लागतो. दुर्दैवाने, हीच सर्वात जास्त मागणीची वेळ असते आणि दुरुस्ती करणारा टेक्निशियन शोधणे कठीण होते. शेवटी एखादा टेक्निशियन जेव्हा येतो, तेव्हा तो तुम्हाला सांगतो की दुरुस्तीसाठी अजून एक आठवडा लागेल आणि मागणी जास्त असल्यामुळे आवश्यक असणारा मदरबोर्ड मिळविण्यासाठी जास्त किंमत पडेल, त्यामुळे तो अधिक महाग पडेल.

नंतरच्या काही महिन्यांपर्यंत तुमच्या एसीच्या दुरुस्तीला उशीर होतो आणि जेव्हा तुम्हाला त्याची गरज असते तोपर्यंत ते एक महाग प्रकरण बनलेले असते. 

गुंतवणुकीतीला उशीर होण्याची किंमत अशाच प्रकारे कार्य करते. तुम्ही गुंतवणुकीला उशीर केल्यामुळे, त्याच्या परिणामी तुम्ही तुमच्या पैशातून उत्पन्न मिळविण्याच्या क्षमतेला उशीर होतो. त्यामुळे व्यवसाय

अधिक वाचा

म्युच्युअल फंड सही आहे?