मी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कोणता म्युच्युअल फंड निवडला पाहिजे?

Video

दीर्घकालीन गुंतवणूक ही भविष्यातील काही आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी असते, जसे की कॉलेज शिक्षण, नवीन घर, निवृत्तीनंतरचे आयुष्य वगैरे. त्यामुळे संपत्ती निर्माणासाठी योग्य असा म्युच्युअल फंड निवडा. दीर्घकालीन गुंतवणुकीला साधारण 10 वर्षापेक्षा अधिक कालावधीची व्यापकता असू शकते आणि इक्विटी ओरिएंटेड स्किम्स (>= इक्विटी वितरण 65%) ह्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहेत. हायब्रीड आणि डेब्ट फंड्सशी तुलना करता, अल्प मुदतीत अधिक अस्थिरता असलेल्या इक्विटींमध्ये वृद्धी होण्याची क्षमता जास्त असते. एक वैविध्यपूर्ण इक्विटी फंड दीर्घ मुदतीमध्ये स्थिर वृद्धी देण्याची शक्यता असते.  

उच्च जोखीम-समायोजित परतावा देतील, असे फंड्स निवडा (शार्प रेशो) म्हणजे असे फंड्स जे जास्तीत जास्त जोखीम पत्करुन तेवढाच अधिक परतावाही देतात. चक्रवाढीच्या परिणामामुळे दीर्घ मुदतीमध्ये खर्चाच्या गुणोत्तराचा प्रभाव फंड देत असलेल्या परताव्यावर पडतो. खर्चाचे गुणोत्तर कमी असलेला फंड निवडा, म्हणजेच गुंतवणुकीसाठी असे बरेच फंड्स उपलब्ध आहेत ज्यात दीर्घ मुदतीमध्ये फंडचा परतावा

अधिक वाचा

म्युच्युअल फंड सही आहे?